यशोधरानगरात तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: December 25, 2015 02:57 IST2015-12-25T02:57:55+5:302015-12-25T02:57:55+5:30

नागपूर : यशोधरानगरात (प्रभुत्वनगरात) विटाभ˜ीजवळ राहणारा बिशन चंद्रभान शेंडे (वय २१) याचा आकस्मिक मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ५ वाजता त्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बिशनला मृत घोषित केले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रभान तुकाराम शेंडे (वय ५८) यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Death of youth in Yashodhara | यशोधरानगरात तरुणाचा मृत्यू

यशोधरानगरात तरुणाचा मृत्यू

गपूर : यशोधरानगरात (प्रभुत्वनगरात) विटाभट्टीजवळ राहणारा बिशन चंद्रभान शेंडे (वय २१) याचा आकस्मिक मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ५ वाजता त्याची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी बिशनला मृत घोषित केले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रभान तुकाराम शेंडे (वय ५८) यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Death of youth in Yashodhara