निधन वार्ता
By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST
आशालता मम्मा
निधन वार्ता
आशालता मम्मासोलापूर : येथील जुना एम्प्लॉयमेंट चौकातील रहिवासी आशालता आण्णाराव मम्मा (कोनापुरे) यांचे वयाच्या 70 व्या वर्षी गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी 11 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.फोटो - 03 एचआर34