निधन वार्ता
By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST
विकास पारखी
निधन वार्ता
विकास पारखीनाशिक : सिडको येथील महात्मा फुले चौकातील रहिवासी व क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी विकास वसंत पारखी (६०) यांचे निधन झाले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, पुतण्या असा परिवार आहे़फोटो :- स्कॅनिंग