निधन वार्ता
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
जोस्पीन जोसेफ
निधन वार्ता
जोस्पीन जोसेफफोटो - स्कॅननवी वस्ती, मंगळवारी बाजार येथील रहिवासी जोस्पीन एडविन जोसेफ (५९ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता जरीपटका कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात येईल. कृष्णराव बावसेफोटो - स्कॅननवाबपुरा, झेंडा चौक येथील रहिवासी कृष्णराव लक्ष्मणराव बावसे (७७) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. दौलतराव नितनवरेफोटो - स्कॅनदौलतराव पुंडलिकराव नितनवरे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात सहा मुली, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. चंद्रभागा नांदूरकरफोटो - स्कॅनमहाल, किल्ला रोड येथील रहिवासी चंद्रभागा रामचंद्र नांदूरकर (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. ताराबाई रोटकरतपोवन, सोमलवाडा येथील रहिवासी ताराबाई यशवंतराव रोटकर (८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.