निधन वार्ता
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
सोपान सोळुंके
निधन वार्ता
सोपान सोळुंके राहुरी : मालुंजे खुर्द येथील सोपान चंद्रभान सोळुंके (वय ८५) यांचे निधन झाले़ सेाळुंके यांच्यामागे पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे़