निधन - जोड - जोड
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
सुरेश माहुरे
निधन - जोड - जोड
सुरेश माहुरेन्यू कैलासनगर येथील सुरेश आनंद माहुरे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाऊराव लांजेवारएचबी इस्टेट, सोनेगाव येथील भाऊराव कृष्णराव लांजेवार (८२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.