निधन वार्ता....
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
फोटो...
निधन वार्ता....
फोटो...पुरुषोत्तम बोराटेवाडी : स्थानिक कोहळे ले-आऊट खडगाव रोड येथील रहिवासी पुरुषोत्तम अजाबराव बोराटे (६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी ११ वाजता टेकडी वाडी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे. .......भाकरू पुनवटकरहिंगणा : स्थानिक रहिवासी भाकरू डोमक पुनवटकर (८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर देवळी (सावंगी) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.