शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 08:31 IST

महिला अत्याचाराविरोधात ३ डिसेंबरपासून उपोषण

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील दोषींना सहा महिन्याच्या आत फाशी द्यावी, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या (डीसीडब्ल्यू) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची तब्येत बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे. 

स्वाती मालीवाल यांना उपोषणाच्या 13 व्या दिवशी म्हणजेच आज, रविवारी सकाळी दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्वाती मालीवाल यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस  बिघडत असल्याचे कालच डॉक्टरांनी सांगितले होते. डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला. तसेच, उपोषण संपुष्टात न आल्यास मूत्रपिंडाला नुकसान पोहोचू शकते, असेही डॉक्टरांनी म्हटले होते. 

दरम्यान, हैदराबाद येथील डॉक्टर तरूणीवर अत्याचार करून जाळून टाकण्याच्या घटनेनंतर स्वाती मालीवाल यांनी महिला अत्याचाराविरोधात ३ डिसेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. तसेच, गेल्यावर्षी सुद्धा उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या घटनेनंतर महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात स्वाती मालीवाल यांनी बेमुदत उपोषण केले होते.  बलात्काऱ्यास 21 दिवसांत फाशीहैदराबाद आणि उन्नाव घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देशभरात ऐरणीवर आला असताना विविध राज्ये त्यादृष्टीने काही ठोस पावले उचलत आहेत. आंध्र प्रदेश सरकारने विधानसभेत विधेयक पारित केले आहे की, ज्याअंतर्गत महिलांवरील बलात्काराची प्रकरणे 21 दिवसांच्या आत निकाली काढण्यात येणार आहेत. याशिवाय, दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीhospitalहॉस्पिटल