शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे पठ्ठ्या! बोहल्यावर चढला अन् थेट परीक्षा केंद्रात पोहोचला नवरदेव; वधूने कारमध्ये बसून पाहिली वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 16:56 IST

उत्तराखंडमधील हरिद्वार येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वार येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे लग्न लागताच नवरदेवाने परीक्षेसाठी परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. खरं तर हरिद्वार येथे लग्न लागल्यानंतर नवऱ्या मुलाने एलएलबीची परीक्षा देण्यासाठी महाविद्यालय गाठले. दुसरीकडे, त्याची बायको केंद्राबाहेर कारमध्ये बसून त्याची वाट पाहत राहिली. परीक्षा संपल्यानंतर नवरदेव जेव्हा बाहेर आला तेव्हा वधूच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य होते. या अनोख्या नवरदेवाची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

लग्न लागताच नवरदेवानं गाठलं परीक्षा केंद्रदरम्यान, हरिद्वार श्यामपूर कांगरी गाजीवाला येथील रहिवासी असलेल्या तुलसी प्रसादचे काल हरयाणातील हिसार येथे लग्न झाले. आज त्याचा एलएलबीचा पेपर होता. पेपर असल्याने तुलसी लग्न झाल्यानंतर घरी न जाता थेट एलएलबीचा पेपर देण्यासाठी गेला. तुलसीप्रसाद यांने यासंदर्भात माहिती दिली. त्याने सांगितले की काल त्याचे हिसारमध्ये लग्न झाले होते, पण आज एलएलबीचा पेपर होता. पेपरही द्यायचा होता, तो थेट घरी गेला असता तर उशीर झाला असता. त्यामुळे पेपर देण्यासाठी तो थेट कॉलेजमध्ये आला. लग्नाचे विधी आता घरी जाऊन पूर्ण केले जाणार असल्याचे त्याने अधिक सांगितले. 

लॉ कॉलेजच्या प्राचार्य यांनी दिली माहिती पूर्णानंद तिवारी लॉ कॉलेजचे प्राचार्य अशोक कुमार तिवारी यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लग्नात पेपर देणाऱ्या विद्यार्थ्याचा एलएलबी 5 व्या सत्राचा पेपर होता. पेपर सोडला असता तर एक वर्ष वाया गेले असते. त्यामुळेच त्याने लग्नाच्या कपड्यांमध्येच पेपर देण्याची परवानगी मागितली होती. त्यामुळेच लग्नानंतर तुलसीप्रसाद घरी न जाता थेट कॉलेजचा पेपर देण्यासाठी आला. नव्या आयुष्याची सुरुवात करताना त्याने पेपरला अधिक प्राधान्य दिले आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यासोबत वधूही आली, जी गाडीत आपल्या पतीची वाट पाहत राहिली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडmarriageलग्नcollegeमहाविद्यालय