शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: दारूच्या नशेत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने हवालदाराला दिल्या शिव्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:24 IST

कामावरून काढून टाकायला लावीन, अशी धमकीही या मुलीने दिली.

चेन्नई- शहरातील एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने दारूच्या नशेत ड्युटीवर असणाऱ्या पोलीस हवालदाराला शिव्या दिल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही, तर तुम्हाला कामावरून काढून टाकायला लावीन, अशी धमकीही या मुलीने दिली. ड्युटीवर असणाऱ्या पोलीस हवालदाराने चेकिंग करत असताना मुलीची गाडी थांबविली. हवालदाराने गाडी थांबविल्यावर मुलगी त्यांच्याशी अरेवारी करत बोलायला लागली. मुलगी हुज्जत घालत असताना पोलिसांनी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी पोलीस हवलदाराला शिव्या देताना व धमकावताना दिसत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडीओमध्ये दिसणारी मुलगी चेन्नईतील कोस्टल सिक्युरिची ग्रुपचे अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस तमिलसेल्वन यांची मुलगी आहे. सोमवारी (2 एप्रिल) रोजी तिला मरीना बीचजवळ नशेत गाडी चालवत असताना एका हवालदाराने पकडलं. गाडीमध्ये यावेळी तिच्याबरोबर इतर तीन जणंही होते. 

दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडल्यावर पोलिसांनी तिची गाणी तपासायची असल्याचं सांगितलं. तेव्हा गाडीतील सर्वांनी त्याला विरोध केला. त्यावर मुलीने त्या हवालदाराला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.  इतकं होऊनही मुलगी व तिच्या साथीदारांनी त्या हवलदाराची तक्रार केली. याविषयी तमिलसेल्वन यांना विचारलं असता त्यांनी स्पष्टीकरण द्यायला नकार दिला.