शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दलाई लामांच्या कारचा अमेरिकेत होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 03:47 IST

तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांच्या टू ए मालिकेतील लँड रोव्हर कारचा अमेरिकेत लिलाव होणार आहे.

धर्मशाळा : तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांची १९६६ मधील सर्वोत्तम समजली जाणारी व टू ए मालिकेतील लँड रोव्हर कारचा (नंबर एचआयएम-७५५५) अमेरिकेत लिलाव होणार आहे.पन्नासपेक्षा जास्त वर्षे जुनी असलेली ही कार आर. एम. सूथबायने विकायला काढली आहे. सूथबायचे मुख्यालय ओंटारियोत असून, अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीत तिची कार्यालये आहेत. या कारच्या लिलावात भाग घेण्यासाठीच्या निविदा भरण्यास जुलै महिन्यात सुरुवात झाली. लिलाव २९ आॅगस्ट ते एक सप्टेंबरदरम्यान होईल. दलाई लामा यांनी या कारचा उपयोग १९६६ ते १९७६ या दरम्यान खासगी प्रवासासाठी केला होता.

दलाई लामा यांचे बंधू तेनझिन चोग्याल यांनी ही कार चालवीत भारतात आणली व तेव्हापासून ती दलार्ई लामा यांची कार म्हणून ओळखली जाऊ लागली. या कारने बहुतेक वेळा चोग्याल यांनी दलाई लामा यांना धर्मशाळा प्रांतातील डोंगराळ रस्त्याने नेले व आणले. १९७६ मध्ये ही कार वापरणे थांबण्यात आले. त्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या तिबेटी निर्वासितांसाठी निधी उभारण्यास ती कार कॅलिफोर्नियातील दलाई लामा फाऊंडेशनला देणगी दिली गेली. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाcarकार