शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccination in India : ऑक्टोबरमध्ये दररोज 1 कोटी लोकांचे लसीकरण होणार; केंद्र सरकार 28 कोटी डोस खरेदी करणार, सुत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 22:33 IST

Corona vaccination in India : देशात आतापर्यंत 88 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. 18 सप्टेंबर रोजी देशात 2.5 कोटी डोस देण्यात आले.

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोना लसीकरणाचा वेग (Covid-19 Vaccination) आणखी वाढू शकतो. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्र सरकार ऑक्टोबर महिन्यात 27 ते 28 ऑक्टोबरला लसीचे डोस खरेदी करू शकते. सरकार हे डोस सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून खरेदी करेल. सूत्रांनुसार, हे डोस बायलॉजिकल ई आणि झायडस कॅडिला लसींव्यतिरिक्त असतील. सप्टेंबर महिन्यात सरकारने 25 कोटी डोस खरेदी केले होते.

यापूर्वी, एएनआयने रिपोर्टमध्ये म्हटले होते की, 15 ऑक्टोबरपूर्वी 100 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे हे लक्ष्य 10-12 ऑक्टोबरपर्यंत साध्य केले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर देशात फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोविड वॉरियर्स यांच्या सन्मानार्थ जंगी सोहळा आयोजित केला जाणार आहे.

आतापर्यंत 88 कोटींहून अधिक लसीचे डोसदेशात आतापर्यंत 88 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. 18 सप्टेंबर रोजी देशात 2.5 कोटी डोस देण्यात आले. हा एक जागतिक विक्रम आहे. वर्षाच्या अखेरीस 94 कोटी लोकांचे संपूर्ण लसीकरण करण्यात यश येईल, असे केंद्र सरकारला वाटते. न्यूज 18 मधील एका रिपोर्टनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते की, 94 कोटी नागरिकांना लसीकरण करण्यासाठी 188 कोटी डोस पुरेसे आहेत, जे डिसेंबरच्या अखेरीस उपलब्ध केले जातील. गेल्या एका महिन्यात देशात सुमारे 23 कोटी लसी देण्यात आल्या आहेत, ज्या इतर कोणत्याही महिन्याच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत.

एक कोटी डोस दररोजयाआधी असे म्हटले आहे की, दररोज एक कोटी लसीकरणाची तयारी केली पाहिजे. आता सरकार घेत असलेल्या लसीच्या डोसची संख्या पाहता असे म्हणता येईल की, ऑक्टोबर महिन्यात जवळपास एक कोटी लसीकरण दररोज होऊ शकते. आतापर्यंत देशात एक कोटीहून अधिक लसीकरण 5 वेळा केले गेले आहे. प्रत्येकवेळी हे ध्येय अत्यंत सहजपणे साध्य झाले आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबरमध्येही हा आकडा गाठता येईल. केंद्र सरकार सातत्याने दावा करत आहे की, डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण केले जाईल. आता लसीकरणाचा वेग पाहता हा आकडा योग्य असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भारत ऑक्टोबरपासूनच लसीची निर्यात पुन्हा सुरू करू शकतो.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या