शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:06 IST

Dadar Kabutarkhana Ban : कबुतरखान्यात कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Dadar Kabutarkhana Ban: मागील काही दिवसांपासून मुंबईतील कबुतर खान्यावरुन मोठा वाद सुरू आहे. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर एक मोठी अपडेट समोर आली आहे. शहरातील कबुतरखान्यांमध्ये कबुतरांना खायला घालणाऱ्या व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्धची याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

 न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.  न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ता आदेशात सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयात जाऊ शकतो.

मुंबई उच्च न्यायालयाने काय आदेश दिला?

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या प्राणीप्रेमी आणि इतरांच्या अपीलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाने म्हटले की, हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यासाठी गंभीर आणि संभाव्य धोका आहे. न्यायालयाने यापूर्वी बीएमसीला महानगरातील कोणतेही जुने वारसा असलेले कबुतरखाना पाडण्यापासून रोखले होते, पण पक्ष्यांना खाद्य देण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता.

न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते की कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यापासून मानवी आरोग्याची सुरक्षा ही सर्वात मोठी चिंता आहे. पल्लवी पाटील, स्नेहा विसरारिया आणि सविता महाजन यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यांनी यामध्ये असा दावा केला होता की, बीएमसीने ३ जुलैपासून कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय खाद्य केंद्रे पाडण्यास सुरुवात केली आहे. 'बीएमसीचे हे कृत्य प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करते, त्यांनी असा युक्तिवाद केला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMumbaiमुंबई