शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
2
"या ४ देशांशी संबंध ठेवाल तर...!"; व्हेनेझुएलाला अमेरिकेचं आणखी एक 'फरमान', एक तर भारताचा 'जिगरी' मित्र!
3
SIP Calculator: दर महिन्याला ₹५,००० जमा केले तर २० वर्षांमध्ये किती फंड तयार होईल; पटापट पाहा कॅलक्युलेशन
4
मुस्लिमबहुल प्रभागांत कोण 'धुरंधर'! एआयएमआयएमने काँग्रेससमोर उभे केले कडवे आव्हान
5
VIDEO: दिल्लीच्या मशिदीजवळ रात्रभर बुलडोझरची कारवाई; बेकायदेशीर बांधकामं पाडली, दगफेकीचाही प्रकार
6
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे दिग्गज कोण? सीतारामन आता कोणत्या स्थानी?
7
"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांना ओपन चॅलेंज
8
आजारी आईसाठी सुट्टी मागितली; बॉसने दिला अजब सल्ला! महिला कर्मचाऱ्याची व्हायरल पोस्ट वाचून होईल संताप
9
पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने?
10
पाकिस्तान भारतात दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करतेय? हमास अन् लष्कर कमांडर्समध्ये गुप्त बैठक
11
Social Viral: आजी भिडली Google Gemini ला! गप्पांच्या ओघात विचारला असा प्रश्न की AI पण चक्रावलं!
12
T20 World Cup 2026 New Zealand Squad : न्यूझीलंडने 'या' खास रणनितीसह केली मजबूत संघ बांधणी
13
नौदल एक-दोन नव्हे तर १९ युद्धनौका सामील करणार; चीनच्या आव्हानाला भारताचे उत्तर
14
SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आधार अपडेट केलं नाही तर ब्लॉक होणार YONO App?
15
बंगळुरूच्या कन्स्ट्रक्शन साईटवर महिलेचा फोटो; सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं प्रकरण काय?
16
नवीन वर्षात कोणती बँक देतेय स्वस्त दरात कार लोन: ७.४०% व्याजासह १० लाखांच्या कर्जावर किती असेल EMI?
17
"बायकोने बॉयफ्रेंडशी लग्न केलं, मुलंही झालं, दागिने-पैसे घेऊन फरार..."; न्यायासाठी नवऱ्याचं उपोषण
18
भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात...
19
ट्रम्प यांच्यासाठी नोबेलचा त्याग, पण बदल्यात काय मिळालं? व्हेनेझुएलाच्या 'त्या' महिला नेत्याला मोठा झटका!
20
शुभमंगल सावधान! अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची तारीख ठरली; सानिया चंडोकशी बांधणार लगीनगाठ
Daily Top 2Weekly Top 5

धामण सापाला सर्पमित्राकडून जीवदान

By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST

इंदापूर : भक्ष्याच्या शोधार्थ गणेशनगर येथील मनुष्यवस्तीत शिरल्यानंतर कोंबड्यांच्या खुराड्यात फसलेल्या धामण जातीच्या सापाला सर्पमित्राने पकडले. त्यानंतर हा साप निसर्गातच्या सानिध्यात सर्पमित्र अजय बनसुडे याने सोडून दिला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचे गणेशनगर हा शहराच्या शेवटच्या टोकाचा भाग आहे. त्याच्या वरच्या भागात शेती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पिक नगण्य, त्यामुळे शेतीची नासाडी ...


इंदापूर : भक्ष्याच्या शोधार्थ गणेशनगर येथील मनुष्यवस्तीत शिरल्यानंतर कोंबड्यांच्या खुराड्यात फसलेल्या धामण जातीच्या सापाला सर्पमित्राने पकडले. त्यानंतर हा साप निसर्गातच्या सानिध्यात सर्पमित्र अजय बनसुडे याने सोडून दिला.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचे गणेशनगर हा शहराच्या शेवटच्या टोकाचा भाग आहे. त्याच्या वरच्या भागात शेती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पिक नगण्य, त्यामुळे शेतीची नासाडी करणारे लहान जीव जवळ जवळ लुप्तच झालेले आहेत. त्यामुळे भक्ष्याच्या शोधार्थ आलेली ही धामीण एका रहिवाश्याच्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकली. आसपासचे लोक तिला मारण्याच्या पवित्र्यात होते.ही माहिती अजय बनसुडे याला समजल्यानंतर तो तातडीने तेथे पोहोचला.धामीणीची सुटका केली. इंदापूर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. राजेंद्र साळुंके यांच्याकडे तिला सुपूर्द केले. त्यांनी तिला वनात सोडले.
-----------------------
फोटो ओळी : इंदापूर गणेशनगर येथे धामण सापाला पकडण्यात आले.
०२०१२०१६-बारामती-१७
-------------------