शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Asani: असानी चक्रिवादळाने मार्ग बदलला, आंध्रच्या दिशेने मोर्चा वळवला, या भागांसाठी रेड अलर्ट जारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 20:12 IST

Cyclone Asani: पूर्व किनाऱ्यावर घोंघावत असलेल्या असानी चक्रिवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने मंगळवारी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. असानी चक्रिवादळाने आपला रस्ता बदलला असून, ते आता काकीनाडा आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - पूर्व किनाऱ्यावर घोंघावत असलेल्या असानी चक्रिवादळाबाबत भारतीय हवामान विभागाने मंगळवारी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. असानी चक्रिवादळाने आपला रस्ता बदलला असून, ते आता काकीनाडा आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच विभागाने आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागांसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना चक्रिवादळाशी संबंधित आपत्तींना रोखण्यासाठी कारवाई करावी लागणार आहे.

आयएमडीने सांगितले की, चक्रिवादळाची गती सकाळी पाच वाजता प्रतितास २५ किमी होती. ती दुपारी सुमारे ४.३० च्या सुमारास आंध्र प्रदेशमधील काकीनाडा येथून सुमारे २१० किमी दक्षिण-दक्षिण पूर्वेला आणि ओदिशामधील गोपालपूर येथून ५१० किमी दक्षिण-पश्चिममध्ये केंद्रित होते.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, प्रचंड चक्रिवादळ बुधवारी कमकुवत होऊन चक्रिवादळामध्ये बदलेल आणि गुरुवारी दाबाच्या पट्ट्यामध्ये परिवर्तित होईल. भुवनेश्वर प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्राचे निर्देशक एच. आर. विश्वास यांनी सांगितले की, भीषण चक्रिवादळ आता कमकुवत होऊ लागले आहे.  त्यांनी सांगितले की, वेगवान हवांची गती मंगळवारी रात्रीपर्यंत घटून ८० ते ९० किमी आणि बुधवारी संध्याकाळपर्यंत ६० ते ७० किमीपर्यंत कमी होईल.

हवामान विभागाने मच्छिमारांना गुरुवारपर्यंत खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रेल्वेने चक्रिवादळामुळे चक्रिवादळामुळे आपल्या अधिकाऱ्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे. तसेच रेल्वेने चक्रिवादळामुळे खबरदारी म्हणून विविध पावले उचलली आहेत. तसेच राज्य सरकार आणि आयएमडीसोबत समन्वय ठेवला आहे.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळOdishaओदिशाAndhra Pradeshआंध्र प्रदेश