शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

‘एआय’वर अंकुश? ‘ट्राय’ची केंद्र सरकारला शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 07:45 IST

‘ट्राय’ने आपल्या १० पानी शिफारशी गुरुवारी सरकारला सादर केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) नियमन करण्यासाठी एक नियामकीय चौकट तयार करण्याची शिफारस भारतीय दूरसंचार नियामकीय प्राधिकरणाने (ट्राय) सरकारला केली आहे.

ट्राय’ने आपल्या १० पानी शिफारशी गुरुवारी सरकारला सादर केल्या. त्यात म्हटले आहे की, एआयचे नियमन करण्यासाठी ‘भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता व डाटा प्राधिकरणा’स (एआयडीएआय) लवकरात लवकर एक स्वतंत्र घटनात्मक रूप देण्याची गरज आहे. एआय नियमनासाठी २ संस्था असाव्यात. एक म्हणजे स्वतंत्र घटनात्मक प्राधिकरण आणि दुसरी बहुविध हितधारकांची संस्था. या संस्था सल्लागार, शिफारसी तसेच नियम बनविण्याचे काम करतील.

नियमन का हवे?n एआयचा प्रभाव केवळ दूरसंचार क्षेत्रापुरता मर्यादित नाही. n आरोग्य, वित्त, वाहतूक, शिक्षण आणि कृषी यांसह अनेक क्षेत्रांवर त्याचा प्रभाव पडणार आहे. n त्यासाठी नियामकीय संस्था असणे आवश्यक आहे, असे ‘ट्राय’ने म्हटले.n एआयच्या नियमनासाठी सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. युरोपीय संघाने अलीकडेच नियम सादर केले. 

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय