शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

सिडकोत शिंपी समाजातर्फे वधू-वर मेळावा उत्साहात

By admin | Updated: April 15, 2016 23:47 IST

सिडको : असंघटित समाज घटक संधी उपलब्ध असूनही प्रगती साधू शकत नाही. एकत्रिकरणाच्या प्रक्रियेतून समाजाची जडणघडण होत जाते. संघटितपणातच सामाजिक सौख्य दडलेले आहे. त्यामुळे वधू-वर मेळाव्यासारखे उपक्रम समाजाला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरत आहे, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

सिडको : असंघटित समाज घटक संधी उपलब्ध असूनही प्रगती साधू शकत नाही. एकत्रिकरणाच्या प्रक्रियेतून समाजाची जडणघडण होत जाते. संघटितपणातच सामाजिक सौख्य दडलेले आहे. त्यामुळे वधू-वर मेळाव्यासारखे उपक्रम समाजाला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरत आहे, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.श्री क्षत्रिय अहिर शिंपी सिडको मंडळातर्फे वधू-वर मेळाव्यात मुर्तडक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सतीश सोनवणे, महिला जिल्हा अध्यक्ष शोभा बोरसे, अमर सोनवणे, संदीप खैरनार, राजेंद्र जाधव, रोहिणी बागुल, रंजना भांडारकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते.मंडळाचे अध्यक्ष शेखर निकुंभ यांनी सांगितले की, सत्य पाहता नोकरीपेक्षा वधू-वर पित्यांनी शिवणकाम करणार्‍यांना आपल्या मुली दिल्या पाहिजे. पालकांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, असे ते म्हणाले.कार्यक्रमास सुधाकर सोनवणे, सुभाष बेंडाळे, अजय खैरनार, राजेंद्र जाधव, दीपक कापडणीस, प्रशांत चव्हाण, दिगंबर गवांदे, अरुण महाले, भागवत बोरसे, विजय भांबरे, डॉ. विजय बिरारी, ॲड. जयप्रकाश चव्हाण, सुनील गांगुर्डे, एम. आर. शिंपी, सुरेश सोनवणे, रमेश बागुल, मनोहर कापडणे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेंद्र जगताप, शशिकांत मांडगे यांनी केले.