शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 08:37 IST

बेरोजगारांना केंद्रीय राखीव पोलीस दला(सीआरपीएफ)मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.  

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सगळेच उद्योगधंदे बंद आहे. कंपन्यांचा व्यवसाय सुरू नसल्यानं कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा कुठून हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. त्यातच अनेक कंपन्यांची कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. मात्र अशा बेरोजगारांना केंद्रीय राखीव पोलीस दला(सीआरपीएफ)मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.  केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) पॅरामेडिकल कर्मचार्‍यांसह विविध शेकडो रिक्त पदांवर भरती काढली आहे. यासाठी crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटवरही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1.42 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे. कोणती पदे भरली जाणार आहेत? किती काळ अर्ज करायचा? ही सर्व माहिती याची सर्वच माहिती दिली गेली आहे. तसेच रिक्त जागांसाठी अधिसूचना आणि अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्सही दिल्या जात आहेत.CRPFमधल्या पदांची माहितीनिरीक्षक (डाएटिशियन) - 1 पोस्टउपनिरीक्षक (स्टाफ नर्स) - 175 पदेउपनिरीक्षक (रेडिओग्राफर) -  8 पदेसहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) - 84 पदेसहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) - 5 पदेसहाय्यक उपनिरीक्षक (दंत तंत्रज्ञ) - 4 पदेसहाय्यक उपनिरीक्षक (लॅब तंत्रज्ञ) -  64 पदेसहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो वर्कोग्राफी तंत्रज्ञ - 1 पदेहेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय्यक / औषध) - 88 पदेहेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ) - 3 पदेहेड कॉन्स्टेबल (डायलिसिस तंत्रज्ञ) - 8 पदेहेड कॉन्स्टेबल (जुनिअर एक्स-रे सहाय्यक) - 84 पदेहेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) - 5 पदेहेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) - 1 पदेहेड कॉन्स्टेबल (कारभारी) - 3 पदकॉन्स्टेबल (मसालाची) - 4 पदेकॉन्स्टेबल (कुक) - 116 पदेकॉन्स्टेबल (सफाई कामगार) - 121 पदेकॉन्स्टेबल (धोबी) - 5 पदेकॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) - 3 पदेकॉन्स्टेबल (टेबल बॉय) - 1 पदेहेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - 3 पदेएकूण पदांची संख्या - 789अर्ज माहितीया पदांच्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. 20 जुलै 2020 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. या पदांनुसार लेखी परीक्षेद्वारे प्रवेश घेण्यात येणार आहे. लेखी चाचणी 20 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात येईल.या शहरांमध्ये परीक्षा घेण्यात येणारनवी दिल्ली, हैदराबाद, गुवाहाटी, जम्मू, प्रयागराज, अजमेर, नागपूर, मुजफ्फरपूर, पल्लीपुरमआवश्यक पात्रताया रिक्त जागामध्ये अनेक भिन्न पदे आहेत. शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादादेखील विविध पदांसाठी वेगवेगळी मागवली गेली आहे. पुढील सूचनांद्वारे आपणास या संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकते.