शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

गुन्हेगार आमदार, खासदारांच्या संख्येत वाढ, ४,९८४ फौजदारी खटले प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 06:43 IST

खासदार आणि आमदार यांच्याविरुद्ध ४,९८४ फौजदारी खटले देशभरातील विविध सत्र आणि दंडाधिकारी न्यायालयांत प्रलंबित आहेत. गेल्या तीन वर्षांत यात वाढ झाली आहे.

- खुशालचंद बाहेती नवी दिल्ली - खासदार आणि आमदार यांच्याविरुद्ध ४,९८४ फौजदारी खटले देशभरातील विविध सत्र आणि दंडाधिकारी न्यायालयांत प्रलंबित आहेत. गेल्या तीन वर्षांत यात वाढ झाली आहे. २०१६ मध्ये अश्विनी कुमार उपाध्याय यांनी आमदार, खासदारांविरुद्ध फौजदारी खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेत दोषी व्यक्तींना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्याय मित्र म्हणून (ॲमिकस क्युरी) नियुक्त केलेले वरिष्ठ वकील विजय हंसरिया यांनी प्रलंबित खटल्यांची माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली.

आकडेवारीवरून गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींचे संसद आणि राज्यांच्या विधानमंडळातील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी तातडीने आणि कठोर पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे, असे हंसरिया यांनी त्यांच्या अहवालात सादर केले. या सूचनांमध्ये खटला स्थगिती न देता दररोज चालवणे आणि या खटल्यांसाठी नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयांमधून इतर सर्व खटले काढुन घेऊन त्यांच्यवर केवळ या खटल्यांचीच जबाबदारी देणे अशा सूचनांचा समावेश आहे. 

आजी आणि माजी खासदार/आमदार यांच्याविरुद्ध प्रलंबित खटलेडिसेंबर २०१८ :     ४,१२२डिसेंबर २०२१ :     ४,९८४३ वर्षांत वाढ :     ८६२३ वर्षांत निकाली खटले :     २,७७५ प्रकरणे 

दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित :     ३,३२२सत्र न्यायालयात प्रलंबित :     १,६५१५ वर्षांपेक्षा जुने खटले :     १,८९९२ ते ५ वर्षे वर्ष जुने :     १,४७५२ वर्षाखालील :     १६१०

टॅग्स :ParliamentसंसदPoliticsराजकारण