शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चुका सुधारायच्या सोडून प्रमाणपत्र नेणाऱ्यांविरुद्ध गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:16 IST

महाराष्ट्रात परिवहन विभागाचा ‘प्रदूषण’ प्रमाणपत्र भ्रष्टाचार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर हा विभाग अस्वस्थ झाला आहे.

- विकास झाडेनवी दिल्ली : महाराष्ट्रात परिवहन विभागाचा ‘प्रदूषण’ प्रमाणपत्र भ्रष्टाचार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर हा विभाग अस्वस्थ झाला आहे. महाराष्ट्रातील परिवहन विभागाने राज्यातील चुका सुधारण्याचे सोडून ज्यांनी प्रमाणपत्र मिळवून भ्रष्ट यंत्रणेवर प्रकाश टाकला, त्यांनाच सावज करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केलेला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि चंद्रपूरच्या परिवहन अधिकाऱ्यांना फोन करून प्रमाणपत्र नेणा-यांना आधी पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या पाच जणांनी प्रमाणपत्र नेली होती, त्यातील तिघांना परिवहन विभागातील अधिका-यांनी पोलिसात गुन्हा नोंदविण्याची धमकी दिली आहे.परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पीयूसीचे प्रमाणपत्र देणारे व घेणारे यांना बेड्या ठोका असा आदेशच दिला आहे. त्यानंतर बुधवारी अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी परिवहन अधिकारी पुणे, नागपूर व चंद्रपूरला पत्र पाठवून प्रमाणपत्र देणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कारची कागदपत्रे पीयूसी तपासणी केंद्रात ज्यांनी सादर केली, त्यांच्या विरोधातखोटे प्रमाणपत्र प्राप्त केल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे नमूद करण्यात आले आहे.> पीयूसीतील भ्रष्ट कारभाराचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर, सोमवारीही काही ठिकाणांहून अन्य वाहनांचे वाहन न नेताच पीयूसी प्रमाणपत्र काढण्यात आले आहे. काही जणांनी ‘लोकमत’ला फोन करून बोगस पीयूसी आम्हीही पाठवू का? अशी विचारणा केली.>‘वॉचडॉग’ची भूमिका'पत्रकारिता परमो धर्म' निभावणाºयांना उलट प्रश्न करणाºयांना सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश जोसेफ कुरियन यांनी १० आॅगस्ट, २०१८ रोजी उत्तर दिले होते. न्या. जोसेफ म्हणाले होते की, न्यायव्यवस्था व प्रसारमाध्यमे लोकशाहीतील 'वॉचडॉग' आहेत. त्यांनी लोकशाही वाचविण्यासाठी भुंकलेच पाहिजे. भुंकणे व्यवस्थेतील लोकांसाठी सूचना असते. तरीही व्यवस्था सुधारली नाही, उलट माध्यमांवरच उलटू लागली, तर 'वॉचडॉग'ला चावा घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावते