शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे अनैतिक संबंध, शेजारी गुपचूप घरात घुसण्याच्या वाटेवर विजेच्या तारांचे जाळे विणले; शेजारी येताच... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:36 IST

पती घराबाहेर जाताच शेजारच्या घरातील ५४ वर्षीय व्यक्ती नेहमी त्या घरात मागच्या बाजुने गुपचूप जात होता. ही बाब पतीला शेजारच्या काही लोकांनी सांगितली. पतीला यावर विश्वास बसत नव्हता.

पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या शेजाऱ्याला गुपचूप घरात घुसताना विजेचा शॉक देऊन मारण्याचा आल्याची घटना उघडकीस आली आहे.  विजेचा शॉक लागून शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याचे तपासून त्याचा मृतदेह शेतात नेऊन टाकण्यात आला आहे. थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या अखेरीस उघड झाली आहे. 

पती घराबाहेर जाताच शेजारच्या घरातील ५४ वर्षीय व्यक्ती नेहमी त्या घरात मागच्या बाजुने गुपचूप जात होता. ही बाब पतीला शेजारच्या काही लोकांनी सांगितली. पतीला यावर विश्वास बसत नव्हता. आपली पत्नी तशी नाही असे त्याला वाटत होते. एके दिवशी त्याने घराबाहेर गेल्याचे नाटक केले व घराच्या परिसरातच लपून बसला. तेव्हा पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला जाताच तो हळूच मागच्या दरवाजाने घरात घुसला. हे पतीने पाहिले आणि त्याने तत्काळ काही आकांडतांडव करण्याऐवजी त्या शेजाऱ्याचा काटा काढण्याचे ठरविले. 

काही दिवसांनी या पतीने मागच्या भागात वाटेवर विजेच्या तारांचा रबर सोलून त्यात वीज प्रवाह सोडून ठेवला. यानंतर पती नेहमीप्रमाणे घराबाहेर गेला. घरातून पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला गेला, तेव्हा तो नेहमीसारखा मौजमजा करायला, शरीराची भूक भागवायला मागच्या दाराने घरात शिरला. तेव्हा त्याचा पायांना त्या विद्युतभारीत तारांचा स्पर्श झाला आणि जागीच तो गतप्राण झाला. ही घटना केरळच्या अलपुझायेथील आहे. 

या महिलेला एक मुलगी आणि मुलगाही आहे. त्यांनी आधी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. नंतर पतीनेही केला. परंतू, ती काही केल्या ऐकत नव्हती. यामुळे पतीने  हा टोकाचा निर्णय घेतला व कट रचला. या कटात मुलगीही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामुळे पोलिसांनी पती, पत्नी आणि मुलीला अटक केली आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारी