शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Crime: चंद्रग्रहणाच्या दिवशी नॉनव्हेज बनवलं; जमावाकडून कुटुंबाला घरात घुसून मारहाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:38 IST

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील लिंगराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वर टांगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली.

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील लिंगराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागेश्वर टांगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. चंद्रग्रहणाच्या दिवशी मांसाहारी जेवण बनवल्याबद्दल जमावाने एका कुटुंबाला घरात घुसून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच लिंगराज पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात घबराट पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की,  त्यांनी चंद्रग्रहणाला वैज्ञानिक आणि तार्किक दृष्टिकोनातून पाहिले आणि दररोजप्रमाणे घरात मांसाहारी जेवण बनवले. परंतु, काही जणांना ते खटकले. दरम्यान, १० ते १५ जणांनी पीडित कुटुंबाच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी घरातील पुरुषांना दांडक्याने मारहाण केली आणि महिलांचेही कपडे फाडले, असे सांगण्यात आले. घाबरून शेजारचे लोकही त्यांच्या मदतीला आले नाहीत. या घटनेने परिसरात घबराट पसरली.

घटनेची माहिती मिळताच लिंगराज पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाले होते आणि घराचे बरेच नुकसान झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOdishaओदिशा