क्राईम ((((शंका))
By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST
जखमीचा मृत्यू
क्राईम ((((शंका))
जखमीचा मृत्यूमडगाव : घरात घसरुन पडल्याने उपचारासाठी गोमेकॉत दाखल केलेल्या (((ओडली))) येथील रतन पत्रा (५४) यांचा शनिवारी मृत्यू झाला़ अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोलवा पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे़