शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गुंतवणुकीसाठी आकर्षक वातावरण तयार करा, अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी मोदींचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 02:50 IST

विदेशी व देशी गुंतवणूक जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांनी व राज्यांनीही सुनियोजित पद्धतीने पावले उचलावीत, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिले.

नवी दिल्ली : लॉकडाउन उठल्यावर भारताची अर्थव्यवस्था पुन्हा दमदारपणे उभी राहावी यासाठी विदेशी व देशी गुंतवणूक जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांनी व राज्यांनीही सुनियोजित पद्धतीने पावले उचलावीत, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिले. वित्त, गृह आणि व्यापार व उद्योगमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मोदी यांनी अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी कराव्या लागणाºया उपायांवर सविस्तर चर्चा केली. देशातील विद्यमान औद्योगिक वसाहती व औद्योगिक नगरींमध्येच अधिक पायाभूत सुविधा व वित्तीय मदत देण्यावरही भर देण्यात आला. देशी तसेच विदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी सन्मानाने पाचारण केले जावे, त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात व त्यांना केंद्र व राज्यांकडून घ्याव्या लागणाºया सर्व मंजुºया वेळेत मिळतील यासाठी प्रभावी व्यवस्था करावी, असे मोदींनी सांगितले. राज्यांनाही यादृष्टीने प्रोत्साहित करून लागेल ते मार्गदर्शन करावे, असेही पंतप्रधान म्हणाले.विविध मंत्रालयांनी त्यांच्या कारभारात सुधारणा करण्याचे काम यापुढेही नेटाने सुरू ठेवावे व नवी गुंतवणूक व उद्योग उभारणी यासाठी अडथळा ठरू शकतील अशा गोष्टी कटाक्षाने दूर कराव्यात, असे निर्देशही मोदींनी दिले.गेल्या सोमवारी मोदींनी मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ बैठक घेतली तेव्हाही विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे सांगितले होते. शेकडो कंपन्या चीनमधून बाहेर पडून भारतात येण्याच्या विचारात आहेत. त्याप्रमाणे त्यांनी नक्की यावे यासाठी राज्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे मोदीम्हणाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या