शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 06:40 IST

दुष्परिणाम नेमक्या कशामुळे झाले हे सांगणे कठीण असते, असे जनरल पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडियाचे सरचिटणीस डॉ. ईश्वर म्हणाले.

नवी दिल्ली : अॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या व सीरम इन्स्टिट्यूटने ऑफ इंडियाकडून उत्पादित 'कोविशिल्ड' या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे दुर्मिळ प्रकरणांत रक्ताच्या गुठळ्या होणे व प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका असतो. त्या आजाराला थ्रोम्बोसिस वुईथ थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) असे म्हणतात. हे दुष्परिणाम अॅस्ट्राझेनेकानेच लंडन कोर्टात मान्य केले असले तरी त्यामुळे लोकांनी चिंता करून नये,असे दुष्परिणाम खूपच कमी लोकांवर होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्टे केले आहे.

दुष्परिणाम नेमक्या कशामुळे झाले हे सांगणे कठीण असते, असे जनरल पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन-इंडियाचे सरचिटणीस डॉ. ईश्वर म्हणाले.

लसीमुळे अनेक गोष्टींचा धोका होतो कमी

■ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरोनाविषयक कृती दलाचे को- चेअरमन डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना कोरोनाने मृत्यू किंवा बरे झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका, पक्षाघात होण्याचा धोका कमी असतो. ■ लसींचे होणारे फायदे अधिकआहेत. अमेरिकेत लस घेण्यास नकार देणारे वा घेण्यास घाबरलेल्यांपैकी २,३२,००० ते ३,१८,००० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या