शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात कोरोना लसीकरण केव्हापासून?; अदर पूनावालांचा महत्त्वाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 06:59 IST

ऑक्टोबरपर्यंत होणार जनजीवन सुरळीत

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना लसीकरणाला जानेवारी महिन्यात प्रारंभ होण्याची, तसेच जनजीवन येत्या ऑक्टोबरपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटचे मुुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.ते म्हणाले की, कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारकडून डिसेंबरच्या अखेरीस परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर जानेवारीत लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. देशातील एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के लोकांना कोरोना लस टोचून झाली की, जनतेमध्ये आत्मविश्वास वाढेल. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत देशातील सर्व लोकांसाठी कोरोना लसीचा पुरेसा साठा उपलब्ध असेल व जनजीवनही सुरळीत होईल, अशी आशा वाटते.ऑक्सफर्ड विद्यापीठ-अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी संयुक्तरीत्या विकसित करत असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीत सीरम इन्स्टिट्यूटचाही महत्त्वाचा वाटा आहे. आपत्कालीन वापरासाठी अर्ज केलेल्या सीरम इन्स्टिट्यूटकडून माहिती मागविली आहे.  एका केंद्रात दररोज १०० जणांना देणार लस १०० लोकांना देशभरात प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज कोरोना लस टोचली जाणार आहे. ज्या केंद्रावर पुरेशा सुविधा असतील, तिथे दररोज २०० लोकांना लस देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या