शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! वेगाने पसरतोय कोरोनाचा JN.1 सब व्हेरिएंट; रुग्णसंख्या 196 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 19:52 IST

Coronavirus Cases: आतापर्यंत दहा राज्यांमध्ये या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.

Covid-19 Sub Variant JN.1: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोना (Covid-19) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. कोरोनाचा नवीन JN.1 रुग्णांची संख्यादेखील लक्षणीयरित्या वाढतीये. नववर्षाच्या पहिल्या दिवशी (1 जानेवारी) JN.1 रुग्णांची संख्या 196 वर पोहोचली. विशेष म्हणजे, देशभरातील दहा राज्यांमध्ये संसर्ग पसरलाय.

INSACOG च्या मते, ओडिशातदेखील नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासह ओडिशा त्या राज्यांमध्ये सामील झाला आहे, जिथे JN.1 प्रकरणे आढळली आहेत. आतापर्यंत, देशातील दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत या नवीन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आतापर्यंत केरळमध्ये JN.1 ची सर्वाधिक 83 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यानंतर गोव्यात 51, गुजरातमध्ये 34, कर्नाटकात 8, महाराष्ट्रात 7, राजस्थानमध्ये 5, तामिळनाडूमध्ये 4, तेलंगणात 2 आणि ओडिशा आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

कोव्हिड-19 ची 636 नवीन प्रकरणेआरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, भारतात कोव्हिड -19 ची 636 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यासह सक्रिय रुग्णांची संख्या 4,394 झाली आहे. तसेच, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोघे केरळचे, तर एक तामिळनाडूचा आहे. दरम्यान, जानेवारी 2020 मध्ये देशात कोव्हिड-19 चा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत 4.50 कोटी (4,50,13,908) प्रकरणे नोंदवली गेली, तर जवळपास चार वर्षांत या विषाणूमुळे देशभरात 5.3 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या