शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली मेट्रोतला सीसीटीव्हीत रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 09:26 IST

दिल्ली मेट्रो स्टेशनमधला एक अश्लील व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहे.

नवी दिल्लीःदिल्लीमेट्रो स्टेशनमधला एक अश्लील व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मेट्रो स्टेशनवरच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड करण्यात आला असून, तो पॉर्न वेबसाइटवरही अपलोड केला आहे. दिल्ली मेट्रोच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूममधून 18 जुलैला दुपारी 2.22 वाजता हे सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड करण्यात आलं आहे. त्यानंतर हा व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर टाकण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. डीएमआरसी या प्रकरणाचा तपास करत असून, आझादपूर पोलिसांत अज्ञात जोडप्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएमआरसीचे प्रवक्ते अनुज दयाल म्हणाले, डीएमआरसीनं सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्यामुळे दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व माहिती दिली आहे. आम्ही लोकांना आवाहन करतो की मेट्रोमध्ये अशा प्रकारचं कृत्य करू नये.हा व्हिडीओ पॉर्न साइटवर अपलोड करणाऱ्याविरोधात आम्ही कारवाई केली आहे. परंतु सीसीटीव्हीमध्ये अशा प्रकारे व्हिडीओ रेकॉर्ड करून पॉर्न साइटवर टाकल्यानं लोकांना गोपनीयतेची चिंता सतावते आहे. डीएमआरसीचे कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी कशा प्रकारे सीसीटीव्ही फुटेज हँडल करतात. सीसीटीव्ही लोकांची सुरक्षा करण्यासाठी लावण्यात आलेले असून, ते लोकांच्या गोपनीयतेचं उल्लंघन करत आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीMetroमेट्रो