शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

मुलीच्या अब्रूची किंमत एक लाख रुपये! बिहारमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 09:52 IST

बलात्काऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन गर्भपात  करा, असे सरपंचांनी पीडितेच्या पित्याला सांगितले. 

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतने अल्पवयीन मुलीच्या अब्रूची किंमत ठरविल्याचा प्रकार समोर आला आहे. बलात्काऱ्याकडून एक लाख रुपये घेऊन गर्भपात  करा, असे सरपंचांनी पीडितेच्या पित्याला सांगितले. 

एका तरुणाने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यामुळे  मुलगी गर्भवती झाली. पित्याने तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतने मुलीच्या अब्रूची चक्क किंमत ठरविली. एक लाख रुपये घ्या व मुलीचा गर्भपात करा, असे सरपंचाने सांगितल्याने पीडितेच्या पित्याला धक्काच बसला.  

आरोपी धमकावून मुलीशी गैरकृत्य करीत होता. तिला लग्नाचे आमिष दाखवत होता. मुलीने घाबरून घरी माहिती दिली नाही. पोटात दुखू लागले असता तिला रुग्णालयात  नेल्यानंतर ती ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. ग्रामपंचायतकडे तक्रार केल्यानंतर सरपंचांनी एक लाख रुपये घेऊन गर्भपात करण्यास सांगितले. मी नंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली, असे पीडितेच्या पित्याने सांगितले. मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली, असे पोलिस उपअधिक्षक सुनील कुमार यांनी सांगितले.

 

टॅग्स :Biharबिहार