शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: तुमचा पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय; मनोज जोशींचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:26 IST

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असल्यानं मोदींनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवलं आहे. कोरोनाविरोधात सगळा देश एकवटला असता तरी राजकीय नेत्यांचं राजकारण सुरूच आहे. अनेक राजकीय नेते कोरोनाच्या गंभीर परिस्थितही एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेशमध्येही आता राजकीय नाट्याला वेग आला आहे. गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काँग्रेसच्या कमलनाथ यांनी शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करायची होती म्हणूनच मोदी सरकारनं कोरोनासंदर्भात उशिरानं उपाययोजना केली, असा आरोप कमलनाथ यांनी केला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सोडल्यास मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, त्यामुळे जनतेचं भवितव्यच धोक्यात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व प्रकारावर आता अभिनेते मनोज जोशी व्यक्त झाले आहेत. त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. मध्य प्रदेशमधल्या भाजपा सरकारचं सध्या मंत्र्यांशिवाय कामकाज सुरू असल्यानं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना टेन्शन आलं आहे. परंतु तुमचा कॉंग्रेस पक्ष तर डोकं आणि पायाशिवाय चालतोय. कोणतीही विचारधारा नाही, नेता नाही... कार्यकर्ता नाही', असं ट्विट करत मनोज जोशींनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश