शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus :यंदा प्रथमच रमजानच्या प्रार्थना व नमाज घरातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 03:45 IST

‘लॉकडाऊन’चे कसोशीने पालन करण्याचे आवाहन केल्याने रमजानच्या प्रार्थना व नमाज मशिदींमध्ये न जाता प्रथमच घरांमध्येच केल्या जात आहेत.

नवी दिल्ली : ‘इमरत-ए- शरिया-हिंद’च्या ‘रुयात-ए-हिलाल कमिटी’ने दिल्लीसह देशाच्या अनेक भागांत चंद्रदर्शन झाल्याचे जाहीर केल्याने मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास व त्यातील रोजांना शनिवारपासून सुरुवात झाली. मुस्लिमांच्या सर्वच धर्मगुरुंनी व धार्मिक तसेच सामाजिक संस्थांनी ‘लॉकडाऊन’चे कसोशीने पालन करण्याचे आवाहन केल्याने रमजानच्या प्रार्थना व नमाज मशिदींमध्ये न जाता प्रथमच घरांमध्येच केल्या जात आहेत.एरवी चंद्र दिसल्याचे जाहीर झाले की, रमजानच्या खास ‘तरावीह’ प्रार्थनेसाठी मुस्लिमांची मशिदींमध्ये झुंबड उडते. परंतु यंदा तसे दिसले नाही. मुस्लिम बांधवांनी घरातच प्रार्थना केली व नेहमीप्रमाणे प्रेमालिंगन देणे शक्य नसल्याने आप्तेष्टांना फोनवरून शुभेच्छा दिल्या.रोझा सोडण्यासाठी होणाऱ्या इफ्तारच्या मेजवान्यांनी गजबजून जाणाºया मुस्लिमांच्या वस्त्या व तेथील रस्ते सुनेसुने होते.रमझानचे नमाज व इफ्तार हे मुस्लिमांचे खरे तर सामुदायिकपणे साजरे केले जाणारे रिवाज. पण इतर सर्वच भारतीयांप्रमाणे मुस्लिम बांधवांनीही कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्याचा निर्धार केल्याने धर्माला व मनाला मुरड घालून त्यांनी घरात बसूनच परवरदिगार अल्लाची मनोभावे करुणा भाकली. खास करून या कोरोनावर मात करण्याची शक्ती द्यावी हा प्रार्थनांचा विशेष रोख असेल.राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अनेकांनी रमझानच्या शुभेच्छा दिल्या व या पवित्र महिन्यांत मुस्लिमांना कोरोनाशी लढण्याची शक्ती मिळो, अशा कामना केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या