शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

coronavirus: दोन टप्प्यांतील चाचण्यांनंतर येणार लस, कंपनीला आशा, समोर ठेवली १५ ऑगस्टची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 03:32 IST

अनावश्यक प्रक्रिया टाळून एकूणच प्रक्रि येला गती देण्यात यावी. लसीची प्रक्रिया जागतिक मानदंडानुसार होईल. मानव आणि पशु यांच्यावरील चाचण्याही समांतर सुरु राहू शकतील.

- हरीश गुुप्तानवी दिल्ली : कोरोनावरील लस १५ आॅगस्टपर्यंत तयार करण्यासाठी आयसीएमआरने चालविलेल्या प्रयत्नांमागील तथ्य आता समोर येत आहे. हैद्राबादेतील भारत बायोटेक कंपनीला लसीच्या दोन चाचण्यांनंतर लगेच म्हणजे, चार चाचण्यांपूर्वी लस लाँच करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. हे संकेत भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डॉ. कृष्णा एला यांनी दिले.चार चाचण्यांसाठी किमान सहा महिने ते एक वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तत्काळ परवानगी दिली जाऊ शकते. पण, अशा प्रकरणात सरकार आणि आयसीएमआरला अडथळे येऊ शकतात. कोविक्सिनच्या मोहिमेत भारत बायोटेक आणि इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी, पुणे यांच्यासोबत आयसीएमआर स्वत: भागीदार आहे. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी असे निर्देश दिले आहेत की, अनावश्यक प्रक्रिया टाळून एकूणच प्रक्रि येला गती देण्यात यावी. लसीची प्रक्रिया जागतिक मानदंडानुसार होईल. मानव आणि पशु यांच्यावरील चाचण्याही समांतर सुरु राहू शकतील.... तर लस लवकरचकोव्हॅॅक्सिन लवकर बाजारात आणण्यासाठी सरकार काही करु शकते काय? असा सवाल डॉ. कृष्णा एला यांना केला असता त्यांनी लवकर लस बाजारात येण्याबाबतचे संकेत दिले. त्यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे.जर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या चांगल्या झाल्या तर पुढील निर्णय सरकारवर अवलंबून आहे. या चाचण्या यशस्वी करुन निकाल देणे हे आमचे काम आहे. म्हणजेच, हे आता स्पष्ट आहे की, पहिल्या आणि दुसºया टप्प्यातील चाचण्यांनंतर जर सरकारने परवानगी दिली तर लस बाजारात उपलब्ध होऊ शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत