शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: उत्तर प्रदेशने केला विक्रम; दिवसाला १ लाख चाचण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 04:05 IST

देशात रोज १० लाख चाचण्यांचे लक्ष्य; महाराष्ट्रात रुग्णवाढीचा वेग खाली

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात दररोज एक लाख कोरोना विषाणूच्या चाचण्या घेऊन विक्रम स्थापन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात रोज दहा लाख अशा चाचण्या झाल्या पाहिजेत, असे लक्ष्य ठरवले आहे.सोमवारपर्यंत ६.९८ लाख चाचण्या केल्या गेल्या होत्या. एकट्या उत्तर प्रदेशने १.२० लाख चाचण्या केल्या. महाराष्ट्राने ७५,६०० तर तमिळनाडूने ७०,२०० चाचण्या केल्या होत्या. आतापर्यंत उत्तर प्रदेशने ३३ लाखांपेक्षा जास्त चाचण्या करून पहिले स्थान मिळवले आहे. देशात सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य असूनही उत्तर प्रदेश बिहारसारखे चाचण्यांत मागे पडले होते. परंतु, ठाम निश्चय असलेल्या आदित्यनाथ यांनी एक जुलैपासून अवघ्या ४० दिवसांत चाचण्यांचा वेग वाढवला.एक जुलै रोजी उत्तर प्रदेशने ७.०७ लाख चाचण्या केल्या होत्या. तेव्हा तो महाराष्ट्र (९.४६ लाख) आणि तमिळनाडू (११.४० लाख) व इतर तीन राज्यांपेक्षा मागे होता. परंतु, सोमवारी त्याने ३२ लाख चाचण्यांचा टप्पा ओलांडून मंगळवारी ३३ लाखांची पायरी गाठली. वस्तुस्थिती अशी की, उत्तर प्रदेशची ४० दिवसांतील चाचण्यांची टक्केवारी होती ४०० टक्के.अर्थात महाराष्ट्रानेही एक जुलै रोजी नऊ लाख असलेली चाचण्यांची संख्या १० आॅगस्ट रोजी २८ लाखांपर्यंत नेली. महाराष्ट्र आणि तमिळनाडूत चाचण्यांची टक्केवारी प्रत्येकी ३०० टक्क्यांनी वाढली. तथापि, नितीश कुमार यांचा बिहार यात फक्त १० लाख चाचण्या करून मागेचराहिला.रुग्णांचा दरही घटलाउत्तर प्रदेशचा उल्हासित करणारा आणखी एक मुद्दा असा की, कोविड-१९ चे रुग्ण असण्याचा दर ३.९ टक्केच आहे. हा दर कमालीचा खाली आहे.भारताचा रुग्ण वाढीचा वेग हा १० आॅगस्ट रोजी ९ टक्के होता. महाराष्ट्रातही कोरोना पॉझिटिव्ह निघण्याचा दर खाली येत आहे. गेल्या दहा दिवसांत हा दर २०.२ वरून १९.३ टक्क्यांवर आला.दुसरे म्हणजे महाराष्ट्रात रुग्ण (किती दिवसांत) दुप्पट होण्याचा दरही सुधारला आहे. भारतात २३ दिवसांत रुग्ण दुप्पट होतात, तर महाराष्ट्रासाठी ३१ दिवस आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश