शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: तेलंगणामध्ये आता होम क्वारंटाईनचा कालावधी २८ दिवसांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 04:20 IST

आतापर्यंत ५ राज्यांनी घेतला असा निर्णय

हैदराबाद : ‘कोविड-१९’या आजाराचा मोठ्या प्रमाणावर होणारा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांपैकी ज्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात येते, त्याचा कालावधी तेलंगणा सरकारने १४ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत वाढविला आहे. असा निर्णय घेणारे तेलंगणा हे देशातील पाचवे राज्य आहे.क्वारंटाईनच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय याआधी ओडिशा, केरळ, आसाम, झारखंड या चार राज्यांंनी घेतला आहे. संशयितांना २ आठवडे घरीच क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, या कालावधीत काही रुग्णांमध्ये आजाराची कोणतीच लक्षणे दिसून येत नव्हती. हा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा चाचणीत मात्र, त्यांना संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले होते. या घटनांमुळे क्वारंटाईनचा कालावधी आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे. मूळ रुग्णाकडून लागण झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींच्या चाचण्या घेण्याचा आदेश तेलंगणा सरकारने दिला आहे. मात्र मूळ रुग्णांकडून संसर्ग झालेल्यांकडून ज्यांना लागण झाल्याचा संशय आहे अशा व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करावे. त्यांच्या चाचणीची आवश्यकता नाही. अशा रुग्णांच्या प्रकृतीची रोज तपासणी केली जावी, असेही आदेशात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या