शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: डॉक्टरांना वेतन देण्याबाबत केंद्राने राज्यांना निर्देश द्यावेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 02:44 IST

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; क्वारंटाईन सुविधा द्या, चार आठवड्यांत अहवाल सादर करा

नवी दिल्ली : कोरोना नियंत्रणाच्या कामात असलेले सगळे डॉक्टर्स आणि आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने बुधवारी सर्व राज्यांना दिशानिर्देश देण्याचे आदेश दिले, तसेच या सर्वांना आवश्यक क्वारंटाईनच्या सुविधा पुरवण्यात याव्यात, असेही सूचित करण्यात आले आहे.न्या. अशोक भूषण, न्या. एस. के. कौल आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, कोरोना रोखण्याच्या कामात गुंतलेले डॉक्टर आणि आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईनची सुविधा नाकारली जाऊ शकत नाही. डॉक्टर आणि आरोग्यसेवेतील कर्मचाºयांना देण्यात येणारे वेतन आणि क्वारंटाईनची सुविधा याबाबत पुढच्या चार आठवड्यांत अहवाल देण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. याच्या अंमलबजावणीत कसलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.डॉक्टरांना १४ दिवस क्वारंटाईन होणे सक्तीचे नसेल असा निर्णय केंद्र सरकारने १५ मे रोजी घेतला होता. याला एका खासगी डॉक्टरने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.कोरोना योद्ध्यांना योग्य संरक्षण मिळालेच पाहिजेकोरोना नियंत्रणात सहभागी डॉक्टर आणि परिचारिका आदी कोरोना योद्ध्यांना योग्य संरक्षण मिळालेच पाहिजे, असे मत सुप्रीम कोर्टाच्या याच खंडपीठाने बुधवारी व्यक्त केले. १२ जून रोजी नवी दिल्लीत कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या एलएनजीपी हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मरण पावलेल्यांचे मृतदेह इतर मृतदेहांच्या जवळ ठेवल्याचे उघड झाले होते. या प्रकाराची कोर्टाने गंभीर दखल घेत कोर्टाने सरकारी रुग्णालयांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. कोर्टाने राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीटी), महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि गुजरातच्या मुख्य सचिवांना उपचारांसाठी येणाºया रुग्णांची नीटपणे व्यवस्था लावण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय