शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: १ जूनपासून दररोज २०० विशेष गाड्या धावणार; रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 22:25 IST

मजुरांनी घरी पोहोचवण्यासाठी आणखी रेल्वे गाड्या सुरू करणार; रेल्वेमंत्र्यांची ट्विटरद्वारे माहिती

नवी दिल्ली: देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं मोठी घोषणा केली आहे. मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू करण्याच्या तयारीत आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. १ जूनपासून दररोज २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या गाड्यांसाठी ऑनलाईन बुकिंग करता येईल.  १ जूनपासून देशभरात २०० विशेष मेल एक्स्प्रेस चालवल्या जाणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी ट्विट करून दिली. या गाड्या वेळापत्रकानुसार धावतील. या गाड्यांमध्ये वेटिंग लिस्टचा पर्याय असेल. मात्र तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळसारखे पर्याय उपलब्ध नसतील. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन ट्रेनच्या तिकिटांचं बुकिंग करता येईल. ट्रेन बुकिंग केव्हापासून सुरुवात होईल, याची माहिती लवकरच दिली जाईल.  श्रमिक आणि राजधानी विशेष गाड्यांच्या धर्तीवर आता मेल एक्प्रेस गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. यामध्ये शताब्दी स्पेशल आणि इंटरसिटी स्पेशलचाही समावेश असू शकतो. या गाड्यांमध्ये तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळसारखे पर्याय उपलब्ध नसतील. मात्र वेटिंग तिकिटाचा पर्याय उपलब्ध असेल. श्रमिक आणि राजधानी स्पेशल गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म तिकिटंच दिली जातात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयल