शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

coronavirus: बिहारमध्ये काठीने बटन दाबून होणार मतदान! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 06:52 IST

मतदाराने मतदान करण्यासाठी मतदानयंत्राचे बटन हाताने दाबणे हे विषाणू संसर्गाचे मोठे संभाव्य कारण टाळण्यासाठी मतदाराने बोटाऐवजी काठीने बटन दाबण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पाटणा : बिहार विधानसभेच्या आॅक्टोबर/नोव्हेंबरमध्ये घ्यायच्या निवडणुकीपर्यंत कोरोनाची साथ कदाचित आटोक्यात येणार नाही, हे गृहीत धरून साथीचा प्रसार रोखण्यासाठी सर्व खबरदारीसह ही निवडणूक घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. मतदाराने मतदान करण्यासाठी मतदानयंत्राचे बटन हाताने दाबणे हे विषाणू संसर्गाचे मोठे संभाव्य कारण टाळण्यासाठी मतदाराने बोटाऐवजी काठीने बटन दाबण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एच.आर. श्रीवास्तव यांनी ही माहिती देताना सांगितले की, मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदान यंत्राचे बटन दाबण्यासाठी एक छोटी काठी दिली जाईल आणि तो त्या काठीनेच बटन दाबेल याची खात्री केली जाईल.निवडणूक आयोगाने केलेल्या नव्या नियमानुसार कोरानाबाधित व ज्येष्ठ नागरिकांना टपाली मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार यानुसार नेमके किती मततदार हा पर्याय निवडतील, ते आताच सांगता येणार नाही. तरीही त्यांची संख्या काही लाखांच्या घरात असू शकेल. यातील जे प्रत्यक्ष मतदानासाठी येतील त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. हे नेहमीपेक्षा वेगळे व आव्हानात्मक काम असेल.श्रीवास्तव म्हणाले की, प्रत्येक मतदाराला हात स्वच्छ धुऊन मतदान केंद्रात येण्याचीही सर्व सोय केली जाईल, तसेच रांगेत उभ्या असलेल्या एखाद्या मतदाराने मास्क लावला नसेल, तर त्याला आयोगाकडून खादीचा तीनपदरी मास्कही दिला जाईल. शिवाय सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना निर्जंतुक केलेले हॅण्ड ग्लोव्हजही दिले जातील.नवे आव्हानसर्व निर्बंध व नियम पाळून निवडणूक घेणे हे एक नवे आव्हान असेल, असे सांगून ते म्हणाले की, रांगेत व मतदान केंद्रात ‘फिजकल डिस्टन्सिंग’ पाळता यावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रातील  मतदारांची संख्या एक हजार एवढी मर्यादित करण्यात येईल. त्यामुळे नेहमीपेक्षा ४५ टक्के जास्त मतदान केंद्रे उभारावी लागतील.वृद्ध मतदारांची वर्गवारी६२ ते ६९ वर्षे ३३.२७ लाख७० ते ७२ वर्षे ८.७० लाख७३ ते ७९ वर्षे ३१ लाख८० ते ८९ वर्षे १०.५९ लाख९० ते ९९ वर्षे २.३० लाखशंभरीच्या पुढे १८ हजार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग