शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : देशात कोरोनाचे ३५ हजारांवर नवे रुग्ण, रुग्ण बरे होण्याचा दर मार्च २०२०नंतर सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 05:53 IST

CoronaVirus : बुधवारी सकाळी ८ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ४४० रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच एकूण मृतांची संख्या ४,३२,५१९ झाली आहे.

नवी दिल्ली : देशात मागील २४ तासांत कोरोनाचे ३५,१७८ नवीन रुग्ण आढळले असून, याबरोबरच एकूण संक्रमितांची संख्या ३,२२,८५,८५७ वर गेली आहे. राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याचा दर ९७.५२ टक्के नोंदला गेला. बुधवारी सकाळी ८ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २४ तासांत ४४० रुग्णांचा मृत्यू झाला. याबरोबरच एकूण मृतांची संख्या ४,३२,५१९ झाली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊन ती ३,६७,४१५ पर्यंत खाली आहे. मंगळवारी कोरोनासाठी १७,९७,५५९ चाचण्या केल्या. यानंतर देशात करण्यात आलेल्या चाचण्यांची एकूण संख्या ४९,८४,२७,०८३ वर गेली.

५६ कोटींवर लस मात्रादेशात आजवर कोरोना लसीच्या ५६.०६ कोटी मात्रा देण्यात आल्या. देशात मागील २४ तासांत कोरोनामुळे झालेल्या ४४० मृत्यूमध्ये केरळचे १२७ व महाराष्ट्रातील ११६ आहेत. देशात कोरोनामुळे आजवर ४,३२,५१९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात महाराष्ट्रातील १,३५,२५५, कर्नाटकातील ३७,०३९, तामिळनाडूतील ३४,५७९, दिल्लीतील २५,०७३, उत्तर प्रदेशातील २२,७८६, केरळमधील १८,८७० व पश्चिम बंगालमधील १८,३१८ मृत्यूंचा समावेश आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या