शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: प्रश्नोत्तर तासासाठी विरोधक आक्रमक, सरकार ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 05:52 IST

राज्यसभा सचिवालयाच्या संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार चार वर्षांदरम्यान (२०१५-२०१९) राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या एकूण वेळपैकी फक्त ४० टक्केच वेळेचा उपयोग प्रश्न विचारणे आणि त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यासाठी करण्यात आला.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यासाठी विरोधक आक्रमक असले तरी प्रश्नोत्तरादरम्यान राज्यसभेतील कामकाजासंबंधीच्या आकडेवारीच्या निष्कर्षावरून मात्र वेगळेच चित्र दिसते.राज्यसभा सचिवालयाच्या संशोधन विभागाच्या आकडेवारीनुसार चार वर्षांदरम्यान (२०१५-२०१९) राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या एकूण वेळपैकी फक्त ४० टक्केच वेळेचा उपयोग प्रश्न विचारणे आणि त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यासाठी करण्यात आला. उर्वरित ६० टक्के वेळ गोंधळ, गदारोळात गेला. या कालावधीत राज्यसभेत एकूण ३३२ तासांच्या कामकाजात फक्त १३३ तासांचा वेळ प्रश्न विचारण्यासाठी सार्थकी लागला. त्यानुसार प्रश्नोत्तराच्या एकूण वेळेपैकी फक्त ४० टक्के वेळेचा उपयोग करण्यात आला. वर्षनिहाय प्रश्नोत्तर तासानुसार २०१५ मध्ये १८ तास ७ मिनिटे, २०१६ मध्ये ३४ तास ४८ मिनिटे, २०१८ मध्ये १४ तास २९ मिनिटे आणि २०१९ मध्ये ३० तास ४० मिनिटांचा वापर केला गेला. संशोधन विभागाच्या माहितीनुसार गडबड, गोंधळ, तहकुबीमळे १९७८ पासून प्रश्नोत्तराच्या तासातील वेळेचा वापर कमी होण्याचे प्रमाण वाढत आहे.हा आधार होऊ शकत नाहीप्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आल्यावरून विरोधक सरकारवर निशाणा साधत आहेत. प्रश्नोत्तराचा तास मूलभूत अधिकार असून, संसदीय लोकशाही प्रणालीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.कोरोना हा प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याचा आधार होऊ शकत नाही, असे विविध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार