शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Corona Omicron variant : चिंता वाढली! ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, ब्रिटनमध्ये अनेक भागांत कोरोनाचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 11:31 IST

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या कम्यूनिटी स्प्रेडलाही सुरुवात झाली आहे. येथे ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या अनेकांना कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटची लागन होत आहे.

जगातील तब्बल 38 हून अधिक देशांमध्ये कोरोनाच्या (COVID-19) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिअंटची नोंद झाली आहे. सर्वप्रथम आफ्रिकेत आढळून आलेल्या, या व्हेरिअंटची लागण झालेले रुग्ण आता अमेरिका, यूके, युरोप आणि भारतातही समोर येत आहेत. या ठिकाणी ओमायक्रॉन वेगाने पसरताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या कम्यूनिटी स्प्रेडलाही सुरुवात झाली आहे. येथे ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या अनेकांना कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटची लागन होत आहे.

युकेचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी संसदेत सांगितले की, देशात कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटची लागण झालेले ३३६ लोक समोर आले आहेत. इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचे कम्यूनिटी स्प्रेड होतानाही दिसत आहेत. इंग्लंडमध्ये आतापर्यंत 261 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. स्कॉटलंडमध्ये 71 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर वेल्समध्ये 4 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही लोक होतायत संक्रमित -साजिद जाविद म्हणाले की, ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे, इंग्लंडमधील अनेक भागांत कम्यूनिटी स्प्रेड होत असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही पोहोचलो आहोत. आम्ही नशिबावर काहीही सोडत नाही. जगातील शास्त्रज्ञ या नव्या व्हेरिअंटसंदर्भात माहिती एकत्र करत असतानाच, कोरोनाच्या या न्या व्हेरिअंटविरोधात आपली एक बचाव यंत्रणा बळकट करणे हे आमचे धोरण आहे.

जाविद यांनी यूके हेल्थ सिक्योरिटी एजन्सीने जारी केलेल्या डेटाचाही उल्लेख केला, यात वैज्ञानिकांनी Omicronचा कालावधी डेल्टा व्हेरिअंटपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच, हा व्हायरस किती घातक आहे आणि यावर लसीचा काय परिणाम होईल हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे, हा व्हेरिअंट आपल्याला रिकव्हरीच्या पटरीवरून उतरवेल की नाही, आपण काहीही निश्चितपणे सांगू शकत नाही, असेही जाविद यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा - 

भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEnglandइंग्लंड