शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

CoronaVirus तेराव्याच्या जेवणावळीमुळे २७ हजार लोक क्वारंटाईनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 4:53 AM

मध्यप्रदेशातील घटना : आईच्या निधनानंतर दुबईतून आलेला तरुण ‘पॉझिटिव्ह’

मोरेना (मध्य प्रदेश) : आईच्या मृत्यूनंतर रिवाजानुसार तेराव्याचे गावजेवण घालणाऱ्या युवकाखेरीज जेवणावळीस गेलेले एकूण १० जण कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झाल्याने मध्यप्रदेशच्या मोरेना जिल्ह्यातील अनेक गावांतील एकूण २२ हजार लोकांना ‘होम क्वारंटाईन’ करावे लागले आहे.

मोरेनाचे उपविभागीय अधिकारी आर. एस. बांका यांनी सांगितले की, दुबईतील एका हॉटेलात वेटर म्हणून काम करणारा एक तरुण आईचे निधन झाल्याचे कळल्यावर १५ मार्चला गावी परत आला. नंतर २० मार्च रोजी त्याने आईच्या तेराव्या निमित्त प्रथेनुसार गावजेवण दिले. जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आर. सी. बांदिल म्हणाले की, या तरुणाने सुरुवातीस आपण दुबईहून आलो हे लपवून ठेवले. परंतु २ एप्रिल रोजी त्याची व त्याच्या पत्नीची कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर सर्व काही खरे सांगितले. बांका म्हणाले की, तेराव्याच्या जेवणावळीस गेलेल्या आणखी १० जणांच्या कोरोना चाचण्या ३ एप्रिल रोजी ‘पॉझिटिव्ह’ आल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावाधाव सुरु झाली. जेवणावळीस सुमारे दोन हजार लोक गेले होते हे समजल्यावर त्या सर्वांना व त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या पंचक्रोशीतील सुमारे २७ हजार लोकांना शोधून काढून त्यांना घरांमध्ये क्वारंटाईन केले.करण्यात आले आहे. संसर्गाचा संशय असलेल्या २४ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या