शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: होम कॉरेंटाईन झाल्यास १५ हजार रुपये मिळणार; सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 15:28 IST

कोनामुळे जगभरात आतापर्यत 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच कोरोनामुळे 3,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे.

नवी दिल्ली:  कोरोना व्हायरसने चीन, युरोप, इटलीसह जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. भारतामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून आज नोएडातील दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 134वर पोहचला आहे. 

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी देशातील प्रत्येक राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. ओडिशामध्ये देखील कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण आढळ्यानंतर ओडिशा सरकारने खबरदारी म्हणून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ओडिशा सरकारने एक उपक्रम जाहीर केला आहे.

ओडिशाचे मुख्य सचिव एके. त्रिपाठी या उपक्रमाबाबत माहिती देताना म्हणाले की,  राज्यातील जो व्यक्ती परदेशातून आला असेल त्याने १०४ या टोल फ्री नंबरवर किंवा https://covid19.odisha.gov.in या ऑनलाइन पोर्टलवर अनिवार्य पद्धतीने स्वतःची परदेशातून आल्यानंतर 24 तासांच्या आत नोंदणी करावी. तसेच नोंदणी करताना तुमची मूळ माहिती आणि संपर्क क्रमांक उपलब्ध करुन द्यावा अशी सूचना देखील एके. त्रिपाठी यांनी दिल्या आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर १४ दिवसांसाठी स्वतःच्याच घरात वेगळं रहावं लागेल (होम कॉरेंटाईन) असं त्यांनी सांगितले. सरकारच्या नोंदणी करणे आणि विलगीकरणात राहण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी १५ हजार रुपये देण्याचं जाहीर केले आहे.

कोनामुळे जगभरात आतापर्यत 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. एकट्या चीनमध्येच कोरोनामुळे 3,100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल आहे. तर भारतात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोनाबाधित 13 जण बरे झाले आहेत. भारतामध्ये देखील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 134 वर पोहोचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाOdishaओदिशाIndiaभारतGovernmentसरकार