शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : दिल्ली विमानतळावर विमानांसाठी जागा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 05:57 IST

coronavirus : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली. त्यानंतर २४ ला मध्यरात्री आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आली.

- नितीन नायगांवकरनवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठ्या विमानतळाला सध्या पार्किंगच्या समस्येने ग्रासले आहे. आंतरराष्ट्रीय तसेच आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आल्याने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अक्षरश: धावपट्टीच्या शेजारची मोकळी जागाही पार्किंगसाठी वापरण्यात आली आहे.कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्चपासून सर्व आंतरराष्ट्रीय विमाने रद्द केली. त्यानंतर २४ ला मध्यरात्री आंतरदेशीय विमाने रद्द करण्यात आली. खरे तर दिल्लीतील विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. दिवसाला १ हजार ४२४ विमाने दिल्लीतून उड्डाण घेतात आणि याठिकाणी उतरतात. येत्या मेपर्यंत १५०० पर्यंत वाढ होणार असल्याचे विमानतळ प्राधीकरणाच्या एका अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. विमानांचे वाहतूक मोठ्या प्रमाणात असले तरीही येथे केवळ २०० विमानांच्या पार्किंगची सोय आहे. मात्र सध्या कोरोनामुळे फेºया बंद असल्याने तब्बल ७०० विमानांनी दिल्ली विमानतळावर ठाण मांडले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAirportविमानतळ