शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाच्या धसक्याने रस्त्यावर पडलेल्या २ हजारांच्या नोटा कोणी उचलल्या नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 19:28 IST

Coronavirus : २ हजाराच्या ७ नोटा रस्त्यावर पडल्याचं अनेकांनी पाहून सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा केला.

ठळक मुद्देलोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.एरव्ही रस्त्यावर १० रुपयाची नोट जरी कोणाला दिसली तरी ती लोकं उचलत असत. काही वेळाने पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या नोटांवर दगड ठेवले.

नवी दिल्ली -  कोरोनाची धसका लोकांनी इतका घेतला की, लोकं आता रस्त्यावर पडलेल्या नोटा देखील उचलायला घाबरत आहेत. दिल्ली येथील बुद्ध विहार परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. रस्त्यावर २ हजारांच्या नोटा पडल्या होत्या. मात्र, कोणी उचलण्याची हिंमत देखील केली नाही. २ हजाराच्या ७ नोटा रस्त्यावर पडल्याचं अनेकांनी पाहून सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा केला.देशात कोरोनाच्या रुग्णांची आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.एरव्ही रस्त्यावर १० रुपयाची नोट जरी कोणाला दिसली तरी ती लोकं उचलत असत. पण आज देशात अशी परिस्थिती ओढवली आहे की, कोरोनाच्या भीतीमुळे लोकं कोणत्याही वस्तूला हात लावताना हजारदा विचार करतात. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये कोरोना पसरवण्यासाठी नोटांना थुंकी लावून टाकण्यात आल्याचं दिसत होतं. त्यामुळे दिल्लीतील या घटनेत लोकांनी या नोटा उचलण्यास मन धजावले नाही.काही वेळाने पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या नोटांवर दगड ठेवले. त्यानंतर एक व्यक्ती काही वेळेत तेथे आला आणि त्याने त्याच्या खिशातून हे पैसे पडल्याचा दावा केला. या व्यक्तीने एटीएममधून पैसे काढले होते. पण खिशात ठेवताना त्या नोटा त्याच्या खिशातून खाली पडल्या. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शहानिशा करून ७ नोटा त्या व्यक्तीला परत केल्या. 

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्या