शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाच्या व्हेरिएंटस्‌ची नावे का बदलली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:15 IST

भारतात विषाणूंचे दोन प्रकार

गेल्या वर्षभरापासून जगभरात मुक्काम ठोकून असलेल्या कोरोना विषाणूचे विविध ठिकाणी उत्परिवर्तन झाले. प्रत्येक देशात त्याला वेगवेगळी नावे देण्यात आली. मात्र, त्या त्या देशांची नावे त्या उत्परिवर्तित विषाणूला चिकटली. ही नावे बदलावीत अशी मागणी संबंधित देशांनी केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ती बदलली.कोणी घेतला होता आक्षेपज्या ज्या देशांमध्ये कोरोनाचे व्हेरिएंटस्‌ सापडले त्यांना त्या देशाचे नाव देण्यात आले.प्रसारमाध्यमेही संबंधित व्हेरिएंटस्‌च्या नावापुढे त्या देशाचे नाव वापरू लागले.या प्रकाराला भारताने आक्षेप घेतला.संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या दस्तावेजात कोरोनाच्या भारतीय उत्परिवर्तनाला कुठेही ‘भारतीय व्हेरिएंट’ म्हटले नसल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने विदेशी माध्यमांच्या निदर्शनास आणून दिले.डब्ल्यूएचओने त्याची दखल घेत व्हेरिएंटस्‌ची नावे बदललीग्रीक मुळाक्षरेच का?कोरोनाच्या व्हेरिएंटस्‌साठी ग्रीक मुळाक्षरांचा वापर करण्याचा निर्णय डब्ल्यूएचओने घेतला.सुरुवातीला व्हेरिएंटस्‌ना ‘व्हीओसी १’, ‘व्हीओसी २’ या नावांनी ओळखले जावे, असे ठरले; परंतु ते इंग्रजीतील शिवराळ शब्द असल्याचे समजल्याने ती नावे मागे पडली.वस्तुत: विषाणूला त्याच्या उगमस्थानावरूनच ओळखले जाते.मात्र, कोरोना विषाणूने विविध देशांत विविध रूपे घेतल्याने त्या-त्या देशांच्या नावाने ते व्हेरिएंटस्‌ ओळखले जात.बी.१.१.७पहिली नोंद : सप्टेंबर, २०२०ब्रिटनया व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली होती.बी.१.३५१पहिली नोंद : ऑक्टोबर, २०२०दक्षिण आफ्रिकापी.१पहिली नोंद : डिसेंबर २०२०ब्राझीलबी.१.६१७ऑक्टोबर २०२०भारत‘बी.१.६१७.१’ कप्पा‘बी.१.६१७.२’ डेल्टाभारतातील व्हेरिएंटवर लस प्रभावी ठरत असल्याचा दावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या