शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २७ लाख ६७ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 03:46 IST

तसेच या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या २० लाखांहून अधिक झाली ही दिलासादायक बाब आहे. कोरोनामुळे आणखी १,०९२ जणांचा बळी गेला आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये बुधवारी कोरोनाचे ६४,५३१ नवे रुग्ण आढळून आले असून त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २७ लाख ६७ हजारांहून अधिक झाली आहे. तसेच या संसर्गातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या २० लाखांहून अधिक झाली ही दिलासादायक बाब आहे. कोरोनामुळे आणखी १,०९२ जणांचा बळी गेला आहे.या आजारामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ५२,८८९ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.९१ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात केलेली वाढ, त्यामुळे रुग्ण सापडण्याचे वाढलेले प्रमाण व त्वरित उपचार या तीन गोष्टींमुळे या साथीचा फैलाव काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी राखण्यास मदत झाली आहे. केंद्र व राज्य सरकारांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले.>६,७६,५१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरूसध्या देशात ६,७६,५१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २०,३७,८७० जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने ७ आॅगस्ट रोजी २० लाखांचा टप्पा ओलांडला होता.>चाचण्यांची एकूण संख्या ३ कोटी १७ लाखइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, १८ आॅगस्ट रोजी ८,०१,५१८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.आता या चाचण्यांची एकूण संख्या ३,१७,४२,७८२ झाली आहे. दररोज चाचण्यांच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. साथीचा फैलावही कमी झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या