शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मोदीजी, 'त्या' देशासोबतची हवाई वाहतूक लगेच रोखा; केजरीवालांनी सांगितला पुढचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:47 IST

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना; शास्त्रज्ञांकडून धोक्याचा इशारा

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अजूनही देशात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार असून तिचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असा धोक्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. सिंगापूरहून येणारी आणि सिंगापूरला जाणारी विमानं रोखा, अशी मागणी केजरीवालांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांचे गोडवे गाण्यासाठी अधिकाऱ्यांची तयारी; कार्यक्रमाआधी सामान्यांची शिकवणी'सिंगापूरमध्ये आढळून आलेलं कोरोनाचं नवं रूप लहान मुलांसाठी अतिशय धोकादायक मानलं जात आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे मी सरकारला आवाहन करतो की सिंगापूरसोबत सुरू असलेली हवाई वाहतूक तात्काळ रोखण्यात यावी आणि लहान मुलांसाठी असलेल्या लसींच्या पर्यायांवर प्राधान्यानं कार्यवाही करण्यात यावी,' असं केजरीवालांनी ट्विट करून म्हटलं आहे. व्हेंटीलेटर न मिळाल्यानं वडिलांचा मृत्यू; मुलानं अंत्यदर्शनासाठी दुचाकीनं कापलं ७०० किमी अंतर, पण...कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहानग्यांना असल्यानं त्यादृष्टीनं आतापासूनच तयारी करण्यात यावी, असं आवाहन काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्राला केलं. 'येणाऱ्या दिवसांत लहान मुलांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असेल. त्यामुळे त्यांचे उपचार, लसीकरणाचे प्रोटोकॉल आताच निश्चित व्हायला हवेत,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. देशाच्या भविष्यासाठी वर्तमानात मोदी सिस्टिमला झोपेतून जागं होण्याची गरज असल्याचं टीकास्त्रदेखील त्यांनी सोडलं होतं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी