शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ‘फक्त देवच आपल्याला वाचवू शकतो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 01:19 IST

कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. हा विषाणू गरीब व श्रीमंत असा भेद करत नाही. ना तो कोणत्याही धर्म व पंथात भेदभाव करतो. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत यापुढे प्रचंड वाढ होणार आहे.

चित्रदूर्ग : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यामुळे आता आपल्याला फक्त देवच वाचवू शकेल असे अजब वक्तव्य त्या राज्याचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी केले आहे. हे मंत्रीमहोदय राज्याच्या कोरोना नियंत्रण कृती गटाचेही प्रमुख आहेत.कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजारहून अधिक झाली असून बळींचा आकडाही ९००पेक्षा जास्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर बी. श्रीरामुलू म्हणाले की, जगभरातच कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही साथ रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने सर्व प्रकारची उपाययोजना केली आहे.कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. हा विषाणू गरीब व श्रीमंत असा भेद करत नाही. ना तो कोणत्याही धर्म व पंथात भेदभाव करतो. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत यापुढे प्रचंड वाढ होणार आहे.ते म्हणाले की, सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे, मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे किंवा त्यांच्यात नसलेल्या धोरणविषयक समन्वयामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे असा आरोप कोणीही करू शकतो. मात्र खरेतर ही स्थिती कोणाच्याही हातात राहिलेली नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या