शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : देशात रुग्णांची संख्या सव्वाचार लाखांवर, एका दिवसात १४ हजार ८२१ रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 04:11 IST

रविवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार त्याआधीच्या २४ तासांत १५ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते.

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत १४ हजार ८२१ नवे रुग्ण आढळल्याने देशातील एकूण बाधितांची संख्या ४ लाख २५ हजार २८२ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण बळींचा आकडा १३ हजार ७00पार गेला. गेले ११ दिवस देशात रोज १0 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. रविवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार त्याआधीच्या २४ तासांत १५ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले होते. एकट्या जून महिन्यात देशात २ लाख ३४ हजार ७४७ जणांना कोरोनाची बाधा झाली.नवे रुग्ण आढळत असतानाच बरे होऊ न घरी परतणाऱ्यांची वाढती संख्या ही समाधानाची बाब आहे. आतापर्यंत २ लाख ३७ हजार १९५ जण बरे झाले आहेत आणि सध्या १ लाख ७४ हजार ३८७ जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत ९४४0 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांचे देशातील प्रमाण ५५.७७ टक्के इतके आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. जगभरातील मृत्यूचे प्रमाण पाहता, भारत आठव्या स्थानी आहे. आतापर्यंत जे १३ हजार ६९९ जण मरण पावले आहेत, त्यात एकट्या महाराष्ट्रातील ६१७0 जण आहेत. आतापर्यंत जे मरण पावले, त्यातील ७0 टक्के जणांना काही ना काही व्याधी होती.>६९.५0 लाख चाचण्याचाचण्यांचे प्रमाणही देशात वाढले आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ६९ लाख ५0 हजार ४९३ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. रविवारी देशात १ लाख ४३ हजार २६७ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या