शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : ऑक्टोबर महिन्यात नवे रुग्ण, बळींच्या संख्येत सुमारे ३०% घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 06:57 IST

CoronaVirus News: केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८१,८४,०८२ तर बरे झालेल्यांचा आकडा ७४,९१,५१३ इतका आहे.

नवी दिल्ली : देशात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचे नवे रुग्ण व बळींच्या संख्येत सुमारे ३० टक्के घट झाली आहे. रविवारी कोरोनाचे ४६,९६३ नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ८१ लाख ८४ हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार जण या संसर्गातून बरे झाले असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ९१.५४ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८१,८४,०८२ तर बरे झालेल्यांचा आकडा ७४,९१,५१३ इतका आहे. रविवारी कोरोनामुळे आणखी ४७० जण मरण पावले असून बळींचा आकडा १,२२,१११ झाला आहे. ऑक्टोबरमध्ये कोरोनाचे १८,७१,४९८ नवे रुग्ण सापडले. सप्टेंबर महिन्यात हीच संख्या २६,२१,४१८ होती. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत २२.८७ टक्के घट झाली. ऑक्टोबरमध्ये कोरोनाने २३,४३३ जणांचे बळी घेतले. 

कोरोना चाचण्यांचा आकडा १० कोटी ९८ लाखांवरइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरला १०,९१,२३९ कोरोना चाचण्या पार पडल्या. देशात आजवर १०,९८,८७,३०३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या